लेखन
The officer dictates one sentence and you write it (3 tries). Have someone read these to you in English.
Washington was the first President.
वॉशिंग्टन पहिले राष्ट्राध्यक्ष होते.
The capital of the United States is Washington, D.C.
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन, डी.सी. आहे.
The President lives in the White House.
राष्ट्राध्यक्ष व्हाइट हाऊसमध्ये राहतात.
Independence Day is in July.
स्वातंत्र्यदिन जुलैमध्ये असतो.
Citizens can vote.
नागरिक मतदान करू शकतात.
Mexico is south of the United States.
मेक्सिको अमेरिकेच्या दक्षिणेला आहे.
Canada is north of the United States.
कॅनडा अमेरिकेच्या उत्तरेला आहे.
The flag is red, white, and blue.
ध्वज लाल, पांढरा आणि निळा आहे.
People pay taxes.
लोक कर भरतात.
New York City was the first capital.
न्यूयॉर्क पहिली राजधानी होती.
We have fifty states.
आमच्याकडे पन्नास राज्ये आहेत.
Lincoln was the President during the Civil War.
लिंकन यादवी युद्धाच्या काळात राष्ट्राध्यक्ष होते.